मोठी बातमी ! आता मुंबई ते नवी मुंबईचं अंतर पाच मिनिटात पार होणार ; ईस्टर्न फ्री वे ते ग्रँटरोड या 5.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 2500 कोटींचा खर्च होणार, पहा रूटमॅप
Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या रस्त्यांची विकासाची कामे सुरू आहेत. यामध्ये राजधानी मुंबईत सर्वाधिक कामे केली जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या सागरी मार्ग, भुयारी मार्ग, टनेल इत्यादीची कामे जोमात सुरु आहेत. खरं पाहता राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचा आलेख हा वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे म्हटल्यावर वाहनांची संख्या ही वाढणारच. … Read more