मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मेट्रोमार्ग प्रकल्पाबाबत झाला मोठा निर्णय; आता मुंबई ते ठाणे प्रवास लवकरच होणार सुसाट, पहा काय आहे निर्णय?

Mumbai Metro Railway News

Mumbai To Thane Metro Route : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात वेगवेगळे मेट्रो मार्ग प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार असल्याने खाजगी … Read more