मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या सीट्स वाढल्यात, रेल्वेने 4 एसी चेअरकार कोच बसवलेत
Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून सध्या सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. दरम्यान यातील एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला चार नवीन एसी चेअर कार कोच बसवण्यात आले आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल … Read more