Munawar Faruqui : प्रसिद्ध कॉमेडी युटूबर मुनवर फारुकी YouTube , Instagram वरून कमावतो करोडो रुपये
Munawar Faruqui : सध्याचा सोशल मीडियाचा जमाना आहे. करमणुकीची साधने देखील बदलली आहे. टीव्ही, सिरियल्स आदींची जागा आता फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामने घेतली आहे. आज देशभरात बहुतांश लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. लहान मुलांसापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत याची आता क्रेझ आहे. परंतु तुम्हा हे माहित आहे का की तुम्ही ज्याला करमणूक म्हणता त्यातून अनेक लोक करोडो … Read more