7th Pay Commission: या कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा हप्ता देण्यात समस्या, लेखा विभागाची पंचाईत

7th pay commission

7th Pay Commission :- कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग व त्याच्या थकबाकीची रक्कम  इत्यादी मुद्दे खूप महत्वाच्या आहेत. गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारचे कर्मचारी हे महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असून साधारणपणे यामध्ये तीन टक्के वाढ केली जाण्याची शक्यता असल्यामुळे सध्याच्या 42 टक्क्यांवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 45 टक्क्यांपर्यंत होईल अशी एक … Read more