निवडणूक जवळ आलीय, प्रभागात काम करण्यासाठी निधी द्या, भाजप नगरसेवकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी!

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- शहरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. चार महिन्यांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रभागातील विकासकामांसाठी निधीची मागणी या भेटीत करण्यात आली. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर चर्चा … Read more

रविवारी पुण्यात उद्घाटनांचा सपाटा; अजित पवार यांच्या हस्ते तब्बल २९ उदघाटने

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यात (Pune) तब्ब्ल २९ ठिकाणी उदघाटने करण्यात येणार आहेत. त्यामुळे अजित पवार येणाऱ्या काळातील महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) वातावरण निर्मित करताना दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना महापालिका … Read more

पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) यंदाचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) साजरा करण्यात येणार आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा हा पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) बाहेर साजरा करण्याचा निर्णय … Read more