शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाही, ठाकरेंची मोठी अडचण
मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोघांनाही परवानगी देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार असतानाच महापालिकेने दिला निर्णय आहे. शिंदे गटाला पर्यायी जागा आहे, मात्र ठाकरे गटाला कोर्टातून दिलासा मिळाला नाही तर … Read more