खुशखबर ! महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केले उडीद, मुगाचे नवीन वाण ; शेतकऱ्यांना मिळणार भरघोस उत्पादन

New Crop Variety

New Crop Variety : जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील महात्मा फुले संशोधन केंद्रातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय गोड बातमी समोर येत आहे. या ठिकाणी मुगाचे आणि उडीदाचे नवीन वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आले आहेत. उडीद व मुगाचे नव्याने विकसित केलेले हे नवीन वाण भरघोस उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा संशोधकांनी केला असून या दोन्ही जातीला संशोधन … Read more