Nupur Sharma: धक्कदायक..! नुपूर शर्मा प्रकरणात तरुणाची भरदिवसा हत्या; परिसरात खळबळ
Nupur Sharma : मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद नावाच्या दोन आरोपींनी राजस्थानमधील उदयपूरमधील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीटमध्ये एका तरुणाचा गळा चिरून खून केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक, मृताच्या आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट टाकली होती, त्यानंतर तरुणाला धमक्या येत होत्या. या घटनेनंतर शहरात … Read more