Nana Patekar : नाना पाटेकर यांचे खरे नाव काय ? वाचा कधीही न वाचलेली माहिती !
Nana Patekar : नाना पाटेकर म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येतो ते एक साधारण चेहरे पट्टी असलेले आणि अगदी साधी राहणीमान असलेले व्यक्तिमत्त्व. परंतु भारतीय सिनेमासृष्टीमध्ये अगदी सुरुवातीपासून हे नाव खूप चर्चेत राहिले. अनेक प्रकारचे सर्वोत्तम चित्रपट देऊन नाना कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिले. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेले प्रसिद्धीच्या या वलयाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम नानांच्या आयुष्यावर त्यांनी … Read more