Mushroom Farming: शेतीतुन कमवायचेत ना लाखों! मग ‘या’ पद्धतीने अन ‘या’ जातीची मशरूम शेती सुरु करा, लाखों कमवा
Mushroom Farming: शेतीसोबतच (Farming) अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी अनेक शेतकरी मशरूम उत्पादनात (Mushroom Production) हात आजमावून चांगला नफा कमवत आहेत. मशरूम हे एक नगदी पीक (Cash crop) आहे, ज्याची मागणी इतर भाज्यांपेक्षा जास्त आहे, परंतु कमी उत्पादनामुळे त्याचे भाव गगनाला भिडतात. यामुळेच पारंपारिक पिकांसोबतच मशरूमचे उत्पादन घेणे योग्य ठरते. मशरूम वाढवणे हे फार कठीण काम नाही, … Read more