निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरातली फोडणी महागली ! खाद्यतेलाच्या किमतीत अवघ्या एका महिन्यात झाली एवढी वाढ, आता 1 लिटर तेलासाठी…..
Edible Oil Rate : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारांची त्सुनामी आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मतदानासाठी आता अवघ्या पाच दिवसांचा काळ बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून जीवाचं रान केलं जात आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अवघ्या एका महिन्याच्या काळात खाद्यतेलाच्या … Read more