लखपती बनवणारा फंड ! 10 लाखाचे झाले 65 लाख, ‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना बनवले श्रीमंत
Mutual Fund : अलीकडे शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना थोडेसे नुकसान सहन करावे लागले आहे. शेअर मार्केट मधील चढउताराचा फटका म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकदारांना सुद्धा बसला आहे. मात्र लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट मधून तसेच म्युच्युअल फंडमधून गुंतवणूकदारांना चांगला … Read more