Mutual Funds : घरबसल्या कमाईची संधी! दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 2.75 कोटी, अशी करा सुरुवात
Mutual Funds : अनेकजण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अनेकांना कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायला आवडते. सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. परंतु काही जण असे आहेत की ज्यांना जोखीम असणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते. त्यामुळे … Read more