Top 10 Mutual Funds : टॉप 10 म्युच्युअल फंड योजना, गेल्या तीन वर्षांपासून देत आहेत बंपर परतावा !

mutual fund

Top 10 Mutual Funds : कमी वेळात जास्त परतावा मिळवण्याच्या हेतूने लोकं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथील गुंतवणूका जरी जोखमीच्या असल्या तरीदेखील त्या लोकप्रिय आहेत. गेल्या काही काळापासून यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार वेगाने वाढत आहेत, अशातच आज आम्ही तुम्हाला अशाच काही म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या तीन वर्षात चांगला परतावा दिला … Read more