कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल का दिलासा! सप्टेंबरमध्ये काय राहील कांदा दराची स्थिती? वाचा तपशील
यावर्षीचा हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे कांदा भावात वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केली होती व यावर उपाय म्हणून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आपण कांद्याचे स्थिती पाहिली तर साठवण केलेला कांद्याचे टिकवणक्षमता देखील खूप कमी … Read more