अखेर नगर-आष्टी रेल्वेला मुहुर्त मिळाला, या तारखेला उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत दिली आहे. या रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी … Read more