नगर-दौंड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
Ahmednagar News : लोणीव्यंकनाथ येथील श्रीगोंदा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. श्रीकांत नारायण ओलाला ( वय ४२ रा. भानगाव, श्रीगोंदा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर दौंड महामार्गावरील … Read more