नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ‘या’ दिवशी ठरणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवारी (दि.27) निश्चित होणार आहे. याअनुषंगाने नगरविकास मंत्रालयाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरविकास मंत्रालयाने विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदाची आरक्षण निश्चित होणार आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत … Read more

नगर जिल्ह्यातील नगरपंचायत तसेच नगरपालिकांना मिळणार मोठा निधी

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2021-22 वर्षातील अनुदानाचा राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना पहिला हप्ता प्राप्त झाला. (Nagar Panchayat) यामध्ये तब्बल184 कोटी 40 लाख रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनपासह सर्व पालिका आणि नगरपंचायतींच्या 9 कोटी 29 लाख 19 … Read more