अहमदनगर- पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Ahmednagar News :- नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटाजवळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सकाळीच पुण्याकडे निघालेल्या नागरिकांना तासाभरापासून या कोंडीत अडकून पडावे लागले आहे. पारनेर तालुक्यात आज सकाळी काही भागात हलका पाऊस झाला. सुपे परिसरातही पाऊस झाला आहे. अशाच पुढे वाहतुकीची कोंडी झाली … Read more

अहमदनगरमध्ये अवजड वाहतुक नियमांचे उल्लंघन; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar news :-शहरामध्ये अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे ही अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भात लेखी स्वरूपामध्ये आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिलेल्या आहेत. दरम्यान शहरामध्ये अवजड … Read more

बेवारस बॅगने खळबळ अन् सुटकेचा नि:श्वास

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरात काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखाली आज सायंकाळी आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये काहीही स्फोटके किंवा धोकादायक आढळून आले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॅग आढळून आल्याने घटनास्थळी बॉम्बशोधक आणि नाशक पथक दाखल झाले. त्यांच्याकडे असणार्‍या गॅजेटने बॅगेची बाहेरून तपासणी केली असता त्यातून रेड सिग्नल मिळाला होता. नंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथे कंपनीच्या कार्यालयास भीषण आग

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- केडगाव येथे नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीच्या कार्यालयाला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. केडगावमध्ये नगर-पुणे महामार्गावर असलेल्या जुन्या टोयाटो शो-रुमजवळ पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीचे कार्यालय आहे. दुपारच्या सुमारास या कार्यालयास शॉर्टसर्कींटने अचानक आग लागली. … Read more

चक्क कोंबड्यांचे कुजलेले मांस, कचरा, रस्त्यावर…सुप्यातील रस्ते बनू लागले कचरा डेपो

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- एकीकडे देशामध्ये स्वछता मोहीम राबवल्या जात आहे तर दुसरीकडे आजही नगर जिल्ह्यातील काही ठिकाणीनागरिकांच्या बेशिस्त पणाचे दर्शन होत आहे. कोठेही कचरा टाकणे व परिसर अ स्वच्छ ठेवणे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. नगर-पुणे महामार्गावर नगर ते सुपा आणि सुपा ते शिरूर दरम्यान सर्वच ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, … Read more