नगर पुणे रेल्वे मार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट ! खासदार नीलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं…
Nagar Pune Railway : नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी खासदार नीलेश लंके हे सातत्याने प्रयत्नशिल असून त्या अनुषंगाने त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात पुण्यात रेल्वेचे उपमुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात बैठक घेउन आढावा घेतला. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल असा विश्वास खा. लंके यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या महत्वाकांक्षी … Read more