आनंदवार्ता ! नागपूर-हैद्राबाद महामार्ग बनणार ! आता नागपूर ते हैदराबाद अंतर पार होणार केवळ साडे तीन तासात ; नितीन गडकरी यांची घोषणा

nagpur hyderabad expressway

Nagpur-Hyderabad Expressway : नागपूर वासियांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) अर्थातच स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग आणि नागपूर गोवा महामार्गानंतर अजून एक महामार्गाची नागपूरवासियांना भेट दिली जाणार आहे. या दोन महामार्गामुळे नागपूर तसेच संपूर्ण विदर्भाच्या विकासाला मोठी जालना मिळणार आहे. एवढेच नाही तर या दोन महामार्गामुळे महाराष्ट्राच्या … Read more