Nagpur Metro Update: नागपूरकरांना मिळणार लवकरच मेट्रोची भेट! 6708 कोटींची तरतूद, वाचा ए टू झेड माहिती

nagpur metro update

Nagpur Metro Update:- महाराष्ट्रामध्ये सध्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपुले तसेच मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मुंबई आणि पुण्याचा विचार केला तर या ठिकाणी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगात सुरू असून मुंबईच्या खालोखाल पुण्यात देखील त्या … Read more