मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…
Nagpur Railway News : नागपूरसहित संपूर्ण विदर्भवासियांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नागपूर-बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता विदर्भाला नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसची देखील मोठी भेट केंद्र शासनाकडून दिली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी … Read more