अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘तो’ बहुचर्चित साखर कारखाना बंद करण्याचे आदेश !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. 11) पहाटे मोठा स्फोट झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रीगोंदा साखर कारखान्याची मळीची टाकी फुटल्याने साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत घुसली. … Read more