नागवडे साखर कारखाना दुर्घटना : जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई …

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटल्याने जवळपास ४ हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (१० फेब्रुवारी) पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा अजून मोठ्या प्रमाणात … Read more

अरे देवा:जिल्ह्यातील ‘तो’ कारखाना तातडीने बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. कारखान्याची टाकी फुटल्याने तब्बल साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात घुसली आहे. यामुळे शेतीचे होणारे प्रदूषण लक्षात घेता मंडळाने ही कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महर्षी नागवडे … Read more

नागवडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळच्या 21 जागांसाठी शुक्रवारी (दि.14) संक्रातीच्या दिवशी मतदान होत आहे. या कारखान्याच्या निवडणुकीने तालुक्यातील अनेक राजकीय समिकरणे बदलणार आहेत. 14 जानेरीला ऐन संक्रातीच्या दिवशी 21 जागांसाठी मतदान होत असून सर्व 44 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे. या निवडणुकीकडे … Read more

नागवडे कारखान्याचे संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असताना, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क, ब व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम ३ परिपत्रकानुसार, सहकारी संस्थाचे सेवक या शीर्षकाखाली ज्या सहकारी संस्थेची निवडणूक घोषित झाली, त्या सहकारी संस्थेचे सेवक संस्थेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष … Read more