अहमदनगर ब्रेकींग: शिवजयंती मिरवणूक काढणार्याविरूध्द गुन्हे दाखल
अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डीजे लावून विनापरवाना मिरवणूक काढणार्या 27 जणांविरूध्द कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश अरूण कराळे, ओम महेश दोन्ता, करण विजय तनपुरे (सर्व रा. श्रीराम चौक, सावेडी, नगर), … Read more