पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाई … Read more