शिंदे सरकारचे भवितव्य आज, पहा कोणत्या मुद्द्यांवर होणार सुनावणी
Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंर्घषानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि कायदेशीर पेचावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. या मुद्द्यांवर सुनावणी… उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव वैध आहे की नाही, यावर निर्णय. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी. गटनेता, प्रतोद म्हणून … Read more