Ajit Pawar : अजित पवार यांनीच आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला? अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar : नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांनीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, … Read more