तुम्हाला माहिती आहे का सूर्यास्त कुठे होत नाही? जगातील ‘या’ ठिकाणी नाही होत सूर्यास्त! वाचा माहिती

intresting facts of sunset

जगाच्या पाठीवर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहेत. ज्या जागांचे अनेक दृष्टीने खूप महत्त्व आहे. तसेच अनेक देश देखील असे आहेत की ते इतर देशांपेक्षा त्यांच्या वैशिष्ट्यांनी  प्रामुख्याने ओळखले जातात. वेगवेगळ्या पण नैसर्गिक दृष्टिकोनातून तसेच भौगोलिक दृष्टिकोनातून, तिथल्या चालीरीती तसेच स्थानिक परंपरा, त्या ठिकाणची लोक संस्कृती इत्यादी माध्यमातून हे वेगळेपण आपल्या दृष्टीक्षेपात येते. या सगळ्या जागतिक … Read more