Realme Narzo N55 : ओप्पोला टक्कर देतोय ‘हा’ शक्तिशाली फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…
Realme Narzo N55 : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने Narzo सीरीज नुकतीच लाँच केली आहे. ही सीरिज ओप्पोला जबरदस्त टक्कर देत आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. इतकेच नाही तर कंपनीचे चाहते देखील या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. कंपनीने हा फोन लाँच करण्यापूर्वी यांचे डिजाइन अधिकृतपणे टीज केले होते. … Read more