नासा भारतीयाला पाठवणार अंतराळात ! भारताला अंतराळ स्थानकासाठी मदतीचीही तयारी
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ पुढील वर्षी एका भारतीय अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवणार आहे. अमेरिकेने भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदतीचीही तयारी दर्शवली आहे. भारत दौऱ्यावर आलेले नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी यासंदर्भात माहिती दिली. भारतीय अंतराळवीराची निवड नासा करणार नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून या अंतराळवीराची निवड करण्यात येईल. या … Read more