‘कोरोना नाकातच संपेल’, जाणून घ्या भारतातील पहिल्या नेजल स्प्रे FabiSpray बद्दल, ही असेल किंमत
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- मुंबईस्थित फार्मा कंपनी ग्लेनमार्कने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नेजल स्प्रे लॉन्च केला आहे. हे कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी SaNOtize च्या सहकार्याने बनवले गेले आहे. कंपनीने नायट्रिक ऑक्साईड असलेले हे औषध FabiSpray नावाने भारतात लाँच केले आहे. हा भारतातील पहिला कोविड नेजल स्प्रे आहे.(FabiSpray) स्प्रे नाकातच विषाणू नष्ट करेल कंपनीचा दावा … Read more