सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा; सहकार आयुक्तांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  ग्रामीण अर्थकारणात सहकारातून समृध्दी निर्माण करण्याचे काम सेवा सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहेत. सेवा सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. शेतकर्‍यांना पेरणी ते उत्पादन आणि मालाची साठवणूकीसाठी सेवा सोसायट्यांनी दर्जेदार वस्तू व सेवा पुरवठा केल्यास ग्रामीण अर्थ कारणास बळकटी मिळेल, असे प्रतिपादन सहकार … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत ‘ही’ नगरपरिषद आहे जिल्ह्यात अव्वल!

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचे काम उत्कृष्टपणे करण्यात जामखेड नगरपरिषद नाशिक महसूल विभागात तिसऱ्या स्थानावर तर नगर जिल्ह्य़ात प्रथम स्थानावर असल्याची माहिती जामखेड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली . नगरपरिषद कार्यक्षेत्रात वैयक्तिक स्वरूपातील घर बांधणी अंतर्गत एकूण ४९९ घरकुलांचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. बांधकाम चालू असलेल्या उर्वरित २६४ … Read more