जनार्दनराव मानलं! संकटातून मार्ग काढत दुष्काळी पट्ट्यात फुलवली शेती; कलिंगड अन मिरचीच्या पिकातून झाली लाखोंची कमाई

Nashik Farmer Earn Millions From Watermelon Farming

Nashik Farmer Earn Millions From Watermelon Farming : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या एक ना अनेक संकटांनी ग्रसलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळेही मोठा फटका बसत आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना … Read more