नाशिकच्या शेतकऱ्याचा नादखुळा! अंजीरच्या या जातीच्या लागवडीतून एका एकरात कमवलेत 3 लाख, पहा ही यशोगाथा

Farmer Success Story

Nashik Fig Farming : नासिक म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यापुढे उभे राहते ते द्राक्षे आणि डाळिंबाचे चित्र. नासिक जिल्हा हा डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनासाठी तसेच कांदा या नगदी पिकाच्या शेतीसाठी विशेष ओळखला जातो. याव्यतिरिक्त जिल्ह्यात गहू, हरभरा, मका इत्यादी पारंपारिक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. मात्र आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. … Read more