Nashik Kumbh Mela : शिर्डीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करा !
Nashik Kumbh Mela : २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून राज्य सरकारने नाशिक कुंभमेळा विकास योजनेत शिर्डीचा समावेश करावा आणि शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भरीव निधी मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या … Read more