अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी

Mocha Cyclone

Ahmednagar Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या बदललेल्या हवामानाचा सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेती पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसला आहे. पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात तर गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. … Read more