Gold Price Today : सोने खरेदी करण्याची हीच वेळ ! सोने ५४०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण (Falling) होताना दिसत आहे. तुम्ही सोन्या-चांदीचे ग्राहक (Customer) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, सोने खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे, कारण आजकाल सोने त्याच्या सर्वोच्च स्तरावरून ५४०० रुपयांच्या … Read more