National Pension Scheme : दरमहा 45 हजारांची पेन्शन! आजच चालू करा पत्नीच्या नावे ‘हे’ खाते, वाचा सविस्तर

National Pension Scheme

National Pension Scheme : समजा तुम्हाला चांगला नफा मिळवायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर एखादी गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. आता तुम्ही जास्त जोखीम नसणाऱ्या आणि जास्त नफादेखील मिळणाऱ्या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेमुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला चांगली रक्कम मिळेल. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक स्वैच्छिक सेवानिवृत्ती बचत योजना आहे, अनेकजण … Read more