Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ भन्नाट योजनेचा त्वरित घ्या लाभ ! पीएम मोदीही करत आहे गुंतवणूक ; जाणून घ्या फायदे

Post Office Scheme:   तुम्हाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस (post office) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहे. त्यांनी जीवन विमा (Life Insurance) आणि नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये (National Savings Certificate) मोठी गुंतवणूक केली … Read more