National Vaccination Day : काय सांगता ! लसीकरणामुळे खरंच कॅन्सर होतो? जाणून घ्या लसीकरणाशी संबंधित सत्य…
National Vaccination Day : आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. तुम्ही लसीकरणाबाबत अनेक चांगली व वाईट माहिती ऐकली असेल. मात्र आज आम्ही याबाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नाचे निरासारण करणार आहे. आपल्याला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यात लसीकरण खूप महत्त्वाची भूमिका बजावते. लसीकरणाच्या मदतीने आपण अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून वाचतो. त्याचा जन्म होताच, मानवी शरीराला संरक्षण मिळावे या … Read more