Bhagat Singh Koshari : तुकडी ढ, इतिहासात 0, भूगोलात 35, कलेत 100 मार्क, कोशारी यांचे मार्कशीट बघितले का?

Bhagat Singh Koshari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे आज पदमुक्त झाले. त्यांची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली. यामुळे अनेकदा राज्यात मोठा वाद निर्माण झाला. आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाले आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कोशारी यांना जाता जाता चांगलेच डिवचले आहे. राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्याबाबत एक मार्कशीट तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच … Read more

मंत्री तनपुरेंवरील कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादीने केला ठराव; पक्ष करणार आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षनिरीक्षक अंकुश काकडे उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकार सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचे सांगत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे … Read more