अरे देवा: आता ‘या’ रोगामुळे सहा गायी दगावल्या ..! ‘त्या ‘तालुक्यातील शेतकरी भयभीत
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दुभत्या जनावरांना लाळ्या, खुरकत या रोगाने ग्रासले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार घडत आहेत. जनावरांना लाळ्या, खुरकत रोगाची लागण हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. याची … Read more