अहमदनगर जिल्ह्यात मैत्रीच्या नात्याला कलंक : मित्रानेच केली मित्राची हत्या ! कारण वाचून बसेल धक्का…
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक … Read more