Nawazuddin Siddiqui : काय सांगता! नवाजुद्दीन सिद्दीकीची संपत्ती आहे तब्बल इतक्या कोटींची, मुंबईत आलिशान घर आणि राजासारखे जगतोय जीवन….

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सतत त्याच्या अभिनयावरून चर्चेत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक अडचणींचा सामना करत नवाजुद्दीन सिद्दीकी आज या ठिकाणी पोहोचला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने आजपर्यंत एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. लोकांचा देखील अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जीवनशैलीबद्दल … Read more