Asus ROG Phone 7 : फक्त 2 दिवस बाकी ! Asus लॉन्च करणार तगडा स्मार्टफोन, दमदार फीचर्ससह किंमत फक्त…
Asus ROG Phone 7 : हाई टेक्नोलॉजी सह Asus लवकरच बाजारात मोठा धमाका करणार आहे. कारण Asus ROG Phone 7 भारतात 13 एप्रिल रोजी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. यात 5G इंटरनेट सपोर्ट आहे. नवीन स्मार्टफोन आरओजी फोन 6 ची … Read more