NCP News : शरद पवार हे घर चालवतात, तसे पक्ष चालवत होते …
NCP News : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाने सोमवारी निवडणूक आयोगापुढे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात निर्माण झालेला वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे पोहोचला आहे. आयोगापुढे सोमवारी या प्रकरणाची … Read more