केंद्रीय सुरक्षाधारी नेत्यांमध्ये वाढ, आता या भाजप आमदाराला सुरक्षा

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यातील भाजपचे नेते किंवा भाजपशी संबंधित नेत्यांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरविण्याची पद्धत पडत असून या नेत्यांच्या यादीत वाढच होत आहे. आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही केंदीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘सीआयएसएफ’ या सुरक्षा यंत्रणेमार्फत पडळकर यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा देण्यात … Read more

शिवसेना-राष्ट्रवादीचं हे ठरतंय, काँग्रेसचं काय?

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : देशभरात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाराष्ट्रातही आघाडी करण्याचे ठरविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविण्याचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महाविकास आघाडीचा तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसची या संबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. … Read more